भाषांतरकार बनण्यासाठीमल्टिमीडिया प्रस्तुती

कार्पोरेट संवाद

बातम्यांचे लेख

पुस्तके

प्रेस रिलिज

टिव्ही आणि रेडिओ अहवाल

ग्राहकांची पत्रे आणि इन्वॉइसेस

डिजीटल सामुग्री

सामाजिक आणि इतर माध्यमांशी संबंधित व्यावसायिक प्रकाशन आणि माध्यम भाषांतर Devnagri वर विविध भारतीय भाषांमध्ये पुरवले जाते.आपल्या संभाव्य वाचकवर्गाला जी भाषा सर्वांत चांगली कळते, त्या भाषेत विविध मिडीया प्लॅटफॉर्म वापरून संदेश देणे महत्त्वाचे असते.भारतीय प्रादेशिक/ घटनात्मक भाषांमध्ये ऑनलाईन रुपांतर करण्याचे अनेक पर्याय Devnagri देते.उत्पादन/सेवा याबद्दल विश्वास आणि भाव असलेल्या जास्त मोठ्या ग्राहकवर्गापर्यंत पोचण्यासाठी त्याची मदत होईल.खाली दिलेल्या सोप्या पायऱ्या वापरून प्रोजेक्ट पोस्ट करा आणि अतिशय कमी वेळात अचूक काम करून घ्या.


प्रोजेक्ट अपलोड करा
भाषा निवडा
भाषांतरित फाइल मिळवा
प्रोजेक्ट डाउनलोड करा