तुम्ही ट्रान्सलेटर आहात का? येथे क्लिक करा

गोपनीयता धोरण

गोपनीयता

देवनागरीची गोपनीयता धोरणे (http://www.Devnagri.com/privacy/) कोणती माहिती देवनागरी गोळा करते, गोळा करण्यात आलेली माहिती देवनागरी कशी वापरते आणि जेव्हा आपण आमची सेवा वापरता तेव्हा आम्ही आपली गोपनीयता ऑनलाइन कशी सुरक्षित ठेवतो याचे स्पष्टीकरण देते. आमच्या सेवा वापरून, आपण मान्य करता की देवनागरी अशी माहिती आमच्या गोपनीयता धोरण्याच्या नुसार वापरू शकते.

अस्विकार आणि वॉरंटी

देवनागरीवरील सामुग्री आणि साहित्य आणि सेवा या “जशा आहेत तशा” या आधारावर प्रदान केलेल्या आहेत.देवनागरी कोणतिही वॉरंटी, व्यक्त किंवा ध्वनित करत नाही, आणि याद्वारे हक्क सोडते णि इतर सर्व वॉरंटीना, ध्वनित वॉरंटींज किंवा व्यापारयोग्य स्थिती, विशिष्ट उद्देशासाठी सदृढता, किंवा बौध्दिक संपदेचे उल्लंघन न करणे किंवा अऩ्य हक्काचे उल्लंघन, यांच्या समावेश परंतु एवढेच मर्यादित नाही, नाकारत आहे.पुढे जाऊन, देवनागरी अचूकतेबद्दल कोणतिही वॉरंटी देत नाही किंवा त्यासंबंध कोणतेही सादरीकरण तयार करत नाही, जसे की परिणाम, किंवा आमच्या सेवेच्या वापराची विश्वसनीयता आणि त्यांच्या वेबसाईटवरील सामुग्री आणि साहित्य किंवा अशा सामुग्री आणि साहित्याशी संबंध किंवा या साईटशी लिंक झालेल्या अऩ्य साइट्स.आपणाला सल्ला देण्यात येतो की आपण स्वतः आपली आवश्यक असेलेली तपासणी जेव्हा हवी तेव्हा आणि आवश्यकता असेल तेव्हा करावी.

मर्यादित दायित्व

कोणत्याही घटनेमध्ये देवनागरी किंला त्यांच्या उपकंपन्या, सहयोगी किंवा पुरवठादार हे कोणत्याही हानीसाठी जबाबदार नाहीत, कराराखालील किंवा अपकृति किंवा अन्य कोणत्याही कृतीच्या मार्गांमुळे, यांच्या समावेशासह मात्र तेवढेच मर्यादित नाही, व्यवसायातील व्यत्ययासाठी हानी, नफ्यांची, महसूलाची किंवा डेटा यांची हानी, आर्थिक हानी किंवा अप्रत्यक्ष रितीने, विशेष परिणामस्वरूप, जबरी किंवा दंडात्मक हानी जे काही वापरातून उद्भवले असेल त्याला किंवा देवनागरी वेबसाइट वरील सेवा आणि सामुग्री आणि सा वापरता न येण्याची असर्मथता, अगदी जरी देवनागरी किंवा तिचा कोणताही अधिकृत प्रतिनिधी यांनी अशा हानीची तोंडी किंवा लिखित स्वरूपात अधिसूचित केले असले तरीदेखील.

बौद्धिक संपदा

आमच्या सेवा वापरून आपण आम्हाला माहिती, फायली आणि फोल्डर्स जे देवनागरीला सबमिट करता (“तुमचे काम”) ते प्रदान करता.तुम्ही तुमच्या कामाची संपूर्ण मालकी धरून ठेवता.आम्ही त्याच्यापैकी कशाच्याही मालकीचा दावा करत नाही.या टिअॅण्डसी आम्हाला तुमच्या कामाचे किंवा बौध्दिक संपदेचे कोणतेही अधिकार देऊ करत नाहीत अपवाद फक्त मर्यादीत स्वरूपातील अधिकार जे सेवा चालविण्यास आवश्यक असतात, जशा त्या खाली स्पष्ट करू सांगितलेल्या आहेत.
आम्हाला आपल्या कार्यासह तुम्ही करावयास सांगितलेल्या गोष्टी करण्यासाठी तुमची परवानगीची आवश्यकता असू शकते, उदाहरणार्थ, तुमच्या फायलीचे होस्टिंग करणेस किंवा तुमच्या निर्देशनासह त्यांना सामायिक करणे.यामध्ये तुम्हाला दृश्यमान असलेली उत्पादन वैशिष्ट्ये यांचा समावेश आहे. उदाहरणार्थ, प्रतिमांची लघुप्रतिमा किंवा दस्ताऐवजांचे पूर्वावलोकन. यांचा समावेश आहे,यामध्ये आमच्या सेवांना तांत्रिकदृष्ट्या व्यवस्थाापित करण्यासाठी आम्ही केलेले डिझाइन निवडी, उदाहरणार्थ, डेटाला सुरक्षित ठेवण्यासाठी आम्ही किती वारंवार डेटाचा बॅकअप घेतो.तुम्हाला एकट्याला पूर्णपणे सेवा प्रदान करण्यासाठी आम्हाला तुम्ही आवश्यक असलेल्या परवानग्या देता.ही परवानगी सेवा प्रदान करण्यासाठी आम्ही विश्वास ठेवलेल्या तृतीय पक्षांसाठी देखील विस्तारीत केली जाते, उदाहरणार्थ, Amazon वेब सेवा, जी आम्हाला संग्रहण स्पेस (पुन्हा, फक्त सेवा प्रदान करण्यास) प्रदान करते.
तुम्ही प्रतिनिधीत्व करा आणि हमी देता की आपणाकडे आपल्या कामाचे सर्व हक्क,अधिकार आणि स्वारस्ये आहेत आणि तुमचे काम कोणत्याही तृतीय पक्षाच्या हक्कांचे उल्लंघन करीत नाही.तुम्ही याद्वारे मान्य करता की तुम्ही क्षतिपूर्ती कराल आणि देवनागरी आणि तिच्या सहयोग्यांना आणि तिच्या विद्यमान आणि पूर्वाश्रमीच्या संचालकांना, अधिकाऱ्यांना आणि कर्मचारी यांना तृतीय पक्षांकडून कोणत्याही प्रकारच्या कॉपीराईट उल्लंघनाषी संबंधित दाव्यांपासून, हानीपासून दूर ठेवाल.तुमच्या कामातील सर्व बौद्धिक संपदा हक्क( यामध्ये कॉपी राईटचा समावेश आहे मात्र तेवढ्या पर्यंतच मर्यादित नाही) तुमच्यामध्ये निहित असावेत, तुमच्या भाषांतराच्या कामाचे सर्व बौद्धिक संपदा हक्क हे देवनागरी कडून संपूर्ण देयाच्या प्राप्तीवर तुम्हाला नियुक्त करण्यात येतील.
सेवा कोणत्याही प्रकारे बदलली तरी देखील, आम्ही तुमची सामुग्री तुम्ही आम्हाला निर्देशित केले असल्याशिवाय कोणत्याही कारणासाठी कोणाबरोबरही सामायिक केले जाणार नाही.आमच्या गोपनीयता धोरणामध्ये आम्ही सामान्यपणे कशी गोळा करतो आणि वापरतो हे देखील स्पष्ट करून सांगितले आहे.
सेवा वापरताना तुमच्या वर्तणुकीसाठी, तुमच्या फायली आणि शब्द यांमधील सामुग्रीला आणि इतरांच्या बरोबर असलेल्या तुमच्या संप्रेशणाला पूर्णपणे तुम्हीच जबाबदार असाल,उदाहरणार्थ, या टिअॅण्डसी ते पालन करण्यासाठी आवश्यक असलेल्या सर्व परवानग्या किंवा हक्क तुमच्याकडे आहेत याची खात्री करण्याची जबाबदारी ही तुमची आहे.

पुननिरीक्षण आणि शुद्धिपत्र

देवनागरी साईट वर दृश्यमान होणारे साहित्यामध्ये तांत्रिक, टंकलेखनविषयक, किंवा फोटोग्राफिक त्रुट्यांचा समावेश असू शकतो.देवनागरी तिच्या वेबसाईटवर असलेली कोणतिही सामुग्री किंवा साहित्य अचूक, परिपूर्ण किंवा वर्तमान असेल याची हमी घेत नाही.देवनागरी कोणत्याही पूर्वसूचनेशिवाय कोणत्याही वेळी तिच्या वेबसाईट वर असलेल्या सामुग्री आणि साहित्यामध्य़े बदल करू शकते.तरी देखील, देवनागरी, कोणतेही वचन देत नाही आणि साहित्याला अपडेट करणे हे तिचे कर्तव्य नाही.

दुवे

देवनागरीने ति्च्या वेबसाईटशी लिंक केलेल्या सर्व साईटचे पुनरावलोकन केलेले नाही आणि ती अशा लिंक केलेल्या साईटच्या सामुग्रीसाठी कोणत्या प्रकारे जबाबदार नाही. अशा कोणत्याही लिक केलेल्या वेब साईटचा वापर हा तुमच्या स्वतःच्या जोखमीवर असेेल.