भाषांतरकार बनण्यासाठी

आमची गाथा

आम्ही अॅप्लिकेशन तयार करण्याच्या व्यवसायामध्ये आहोत.

आम्ही अशा ग्राहकांसाठी उत्पादने तयार करतो जे त्यांच्या ग्राहकांना या अॅप्लिकेशनच्या माध्यमातून मनोरंजन, सुविधा प्रदान करण्याची इच्छा ठेवतात.हे नवोउपक्रमाचे शतक आहे आणि आता तंत्रज्ञानाच्या साहाय्याने तुमच्या फोनवर उचित प्रकारे तुमचा अंगठा फिरवून फ्लाईटची तिकीटे बुक करणे शक्य आहे, त्याचप्रमाणे तंत्रज्ञाानाने वृध्द लोकांचे आयुष्य चांगल्या प्रकारे प्रभआवित केलेले आहे – ते लोकांची भेट डॉक्टरांसह आयोजित करू शकतात, औषधे घेण्यासाठी उचित असा स्मरण सेट करू शकता, तिकीटे बुक करू शकता आणि त्यांच्या प्रिय जनांच्या भेटी सुध्दा घेऊ शकता .

मात्र आम्हाला हळूच असे जाणवले की जगातील सर्वात मोठा IT ने चालविला जाणारा देश असून देखील आम्ही आमच्या स्वतःच्या लोकांच्या सोईस्करपणाकडे दुर्लक्ष केले आहे.आम्ही कल्पनांनी चालविली जाणाऱी आणि आमच्या परकीय ग्राहकांच्या गरजावर चालणारी अॅप्लिकेशन तयार करत आहोत आणि आम्ही अॅप्लिकेशन आणि सेवा ज्या त्यांच्या स्वतःच्या प्रेक्षकांनी वापरावीत अशी बांधतो आणि ती देखील, त्यांच्या स्वतः च्या भाषेमध्ये.

आम्हाला जाणिव झाली आहे की परकीय भाषा अस्खलितपणे येत नसल्याने किंवा ती येण्यास अवघड आहे असे वाटत असल्याने (इंग्रजी, बऱ्याच ठिकाणी) अनेक भारतीयांना तंत्रज्ञानाचे आणि आधुनिक मोबाईल क्रांतीचे विस्मयकारक फायदे करून घेण्यापासून वंचित ठेवत आहे.

लोकांच्या मनात असलेल्या बॅंक किंवा बुकिंग अॅप्लिकेशनला त्याना सोईस्कर वाटत नसणाऱ्या भाषेमध्ये वापरताना त्यांच्याकडून होणाऱ्या चुकांच्या भितीमुळे ते या आधुनिक सेवा वापरण्यासाठी लोक खुले नाहीत.

आम्हाला जाणवले आहे की व्यवसाय किंवा सुविधा प्रदान करणारा जिथपर्यंत पोहचू शकतो यांच्यामध्ये आणि आपले वयस्क, देशबांधव वापरू शकतात- यामध्ये एक निखळलेला सांधा आहे- जो फक्त भाषेच्या अडथळ्याने आहे

आम्ही फक्त भारतीय भाषा आणि भारतीय लोक यांच्यावर लक्ष केंद्रित केलेले आहे.

आम्हाला “देवनागरी” का म्हटले जाते?

देवनागरी- हा शब्द भारतीयांच्या मनावर आणि मेंदुवर बिंबला गेला आहे. आमच्या बहुतांश भाषांमध्ये लेखन यंत्रणा या प्राचीन लिपीमधून उत्पन्न होते. या देवनागरीच्या मध्यमामधून आम्हाला आमच्या मित्रांच्या आणि कुटुंबीय आणि देशातील लोकांच्या चेह-यावर हास्य पहायची इच्छा आहे.